यामी गौतमचे पांढऱ्या साडीतले आकर्षक लूक पाहून लोक वेडावले (Yami Gautam Looks Stunning In White Saree Look : Fans Shower Love On Actress)

लग्न झाल्यापासून आपल्या पारंपरिक आणि साध्या वेषात अभिनेत्री यामी गौतम सोशल मीडियावर लोकांना आकर्षित करते आहे. तिच्या लग्नातील वेषभूषा लोकांना बेहद्द पसंत पडली होती. अन्‌ आता तिच्या साध्या पांढऱ्या साडीतील रुपाने लोकांची मने तितकीच वेडावली आहेत. यामीचे साधे भारतीय परंपरेतील लूक पुन्हा चर्चेत आले आहे. या खेपेस तिने वेगळ्या पद्धतीने पांढरी साडी नेसली आहे. आजकाल … Continue reading यामी गौतमचे पांढऱ्या साडीतले आकर्षक लूक पाहून लोक वेडावले (Yami Gautam Looks Stunning In White Saree Look : Fans Shower Love On Actress)