हिना खानला शोभून दिसते बिकिनी, ती दिसतेय् खूपच ...

हिना खानला शोभून दिसते बिकिनी, ती दिसतेय् खूपच सुंदर (Wow! Hina Khan Looks Drop Dead Gorgeous In Printed Bikini Set, See Pictures)

हिना खान सध्या मालदीव बेटांवर आपली सु्ट्टी एन्जॉय करते आहे. तिथून ती आपले हॉट फोटोज्‌ शेअर करते आहे. ते पाहून लोकांना वेड लागलं आहे. कारण बिकिनी घालून ती खूपच सुंदर दिसतेय्‌. तिचं समुद्रकिनारी बागडणं फारच आकर्षक वाटतंय्‌.
या सेक्सी लूकमध्ये हिनाने हाय वेस्ट ब्रिफ घातली आहे. ती निळ्या हिरव्या रंगाच्या प्रिंटमध्ये आहे. त्यावर तिने चढवला आहे सेक्सी क्रॉप टॉप. डोक्यावरील हॅट आणि डोळ्यांवरील व्हाईट कॅट आय ग्लेअर्सनी तिनं आपलं सौंदर्य खुलवलं आहे.
या लूकला अधिक आकर्षक करण्यासाठी हिनाने लेयर्ड गोल्डन चेन गळ्यात घातली आहे. या लूकवरून लोकांची नजर हटत नाहीये. कारण हे सगळंच तिला शोभून दिसत आहे. तिचा हा बीच वेअर एंजल क्रॉशे ब्रॅण्डचा आहे. तिनं आपल्या इन्स्टा स्टोरीवर ही दिलखेचक छायाचित्रे पोस्ट केली आहेत. ती आपणही पाहू शकता.

पुरुषांच्या इंद्रियावर कमेंट करून दिया मिर्झाने माजवली खळबळ… (Dia Mirza’s Comment On Mens Private Part; People Surprised By Tweet)