छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे मंदिर (Wo...

छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे मंदिर (World’s Largest Temple Of Chatrapati Shivaji Maharaj)

आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. या दिनी आपणा सर्वांना माहित असावं यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचे हे फोटो शेअर केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर आंध्रप्रदेशातील श्री सैलम या गावी आहे. हे जगातील सर्वात मोठं मंदिर आहे. या व्यतिरिक्त कर्नाटक आणि मालवणच्या सिंधुदुर्ग किल्यामध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. दुर्दैवाने मराठी माणसांना याची फारशी माहिती नाही.
शिवजयंतीच्या अनेक शुभेच्छा !