टी.व्ही. सिरियल्सना डेली सोप कां म्हणतात? माहीत आहे का तुम्हाला? (Why T.V. Serials Are Known As Daily Soap)

टेलिव्हिजन वर चॅनल्स आणि या चॅनल्सवर मालिकांचा  सुळसुळाट झालेला आहे. करोनाच्या महामारीत सिनेमा थिएटर्स पूर्णपणे बंद असल्याने टी.व्ही. मालिका पाहण्यावाचून गत्यंतर उरले नाही. कित्येक घरातील लोकांना या मालिकांचे जबरदस्त गारुड झाले आहे. दैनंदिन मालिकांमध्ये कौटुंबिक समस्यांचं दळण  घातलं जात असलं तरी त्यांच्या वाचून करमत नाही, अशी  अनेक प्रेक्षकांची अवस्था आहे. या दैनंदिन मालिकांना ‘डेली सोप’ … Continue reading टी.व्ही. सिरियल्सना डेली सोप कां म्हणतात? माहीत आहे का तुम्हाला? (Why T.V. Serials Are Known As Daily Soap)