जेव्हा मेहमूदने या सुपरस्टारचे थोबाड रंगविले होते…. (When Mehmood Slapped This Super Star?)

प्रसिद्ध विनोदी अभिनेता मेहमूद हे त्यांच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखले जात होते. त्यांची विनोदबुद्धी लोकांना इतकी आवडायची की, त्यांच्यासाठी चित्रपटांमध्ये खास भूमिका तयार केल्या गेल्या, ज्या लोकांना खूप आवडल्या. मेहमूदचे वडील मुमताज अली एक सुप्रसिद्ध कलाकार होते. ते थिएटर आर्टिस्ट होते आणि स्टेज शो करायचे. वडिलांच्या प्रभावामुळे मेहमूदची अभिनयाची आवड वाढली. आज मेहमूद यांच्याशी संबंधित एक … Continue reading जेव्हा मेहमूदने या सुपरस्टारचे थोबाड रंगविले होते…. (When Mehmood Slapped This Super Star?)