कार्तिक आर्यनला पैशांसाठी जे काही करावं लागलं,त...

कार्तिक आर्यनला पैशांसाठी जे काही करावं लागलं,ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल….. (When Kartik Aryan Started Doing This Work For Money, You Will Be Surprised To Know)

कार्तिक आर्यनची (Kartik Aryan) प्रमुख भूमिका असलेला ‘भुल भुलैया 2’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. त्यामध्ये त्याचे खूप कौतुक होत आहे. कार्तिकला चित्रसृष्टीत आता 10 वर्षे झाली आहेत. तो आज यशस्वी कलाकार आहे, पण या स्थानावर पोहोचण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला आहे. इतका की, पैसे मिळवण्यासाठी त्याने अगदी अशोभनीय काम केलं आहे.
कार्तिक हा ग्वाल्हेर तिवारी आहे. इंजीनियरिंगच्या शिक्षणासाठी तो मुंबईत आला. तो कॉलेजात 3ऱ्या वर्षाला असतानाच ‘प्यार का पंचनामा’ हा त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम 
इंजिनीयर होण्यासाठी मुंबईत आलेला कार्तिक ऍक्टर झाला. तो एका घरात 12 जणांसह राहत होता. या काळात त्याला पैशांची इतकी नड होती की, ती मिटवण्यासाठी त्यांन आपल्या सोबत राहणाऱ्या सगळ्यांचं जेवण बनवण्याचं काम स्वीकारलं. सगळ्यांसाठी स्वयंपाक करून मिळवलेल्या पैशांनी तो आपलं स्वप्न साकारण्याचा संघर्ष करत होता.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम 

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम 
कार्तिकचा पहिला चित्रपट यशस्वी झाला. मात्र नंतर आलेले ‘आकाशवाणी’ व ‘कांची’ आपटले. पुढे 2015 साली आलेल्या ‘प्यार का पंचनामा 2’ आणि 2018 सालच्या ‘सोनू के टीटू की स्वीटी’ हे चित्रपट गाजले. या चित्रपटांनी कार्तिक बॉलीवूडचा आघाडीचा नट झाला.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम 

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम 
फ्रेडी, कॅप्टन इंडिया, शहाजादा; हे कार्तिक आर्यनचे आगामी चित्रपट आहेत.