वॉटरप्रूफ मेकअप (Water Proof Make Up)

थोडी काळजी घेतली, तर पावसातही तुमचा मेकअप दीर्घकाळ टिकेल आणि सौंदर्यही खुलेल…दररोज मेकअप करून अपटूडेट राहणार्‍या स्त्रिया, ऋतू कोणताही असो अगदी पाऊस असला तरी मेकअपशिवाय बाहेर पडण्याची कल्पना तरी का करावी? फक्त ऋतूनुसार मेकअपमध्ये काही बदल करा नि बघा. तुमचा मेकअप दीर्घकाळ टिकेल आणि सौंदर्यही खुलेल… अतिशय साधा आणि नैसर्गिक वाटेल असा मेकअप करा. स्टायलिश … Continue reading वॉटरप्रूफ मेकअप (Water Proof Make Up)