दररोज अर्धा तास चालण्याचे १० फायदे (Walk 30 Min...

दररोज अर्धा तास चालण्याचे १० फायदे (Walk 30 Minutes A Day And Gain 10 Benefits)

  • 1. फुफ्फुसांची कार्यशक्ती वाढविते.
  • 2. वजन स्थिर राहते.
  • 3. तणाव कमी करते.
  • 4. ऊर्जा वृद्धिंगत होते.
  • 5. मुड चांगला बनविते.
  • 6. रक्ताभिसरण सुरळीत होते.
  • 7. स्थूलपणा कमी करते.
  • 8. चिंतामुक्त होण्यास मदत होते.
  • 9. हृद्रोगाचा धोका कमी होतो.
  • 10. शरीरास ड जीवनसत्त्व मिळते.