करिश्मा कपूरच्या पहिल्या नवऱ्याच्या, पहिल्या बायकोशी, विद्युत जामवालचा झाला लपूनछपून साखरपुडा : नेहा धुपियाचा त्याला दुजोरा! (Vidyut Jamwal Gets Engaged To Nandita Mahtani… Neha Dhupia Confirms!)

धट्टाकट्टा अभिनेता विद्युत जामवाल आणि त्याची गर्लफ्रेंड नंदिता मेहतानी यांचे फोटो सोशल मीडियावर पसरले होते. दोघे ताजमहालच्या पार्श्वभूमीवर रोमॅन्टिक फेजमध्ये दिसले. अन्‌ नंदिताच्या बोटात एंगेजमेन्ट रिंग पण दिसली. त्यावरून या दोघांचा साखरपुडा झाला असावा, असे अंदाज वर्तविले जात होते. परंतु दोन-तीन दिवसांपूर्वी हा कार्यक्रम झाला असणार. कारण अभिनेत्री नेहा धुपियाने या दोघांचा फोटो शेअर करून … Continue reading करिश्मा कपूरच्या पहिल्या नवऱ्याच्या, पहिल्या बायकोशी, विद्युत जामवालचा झाला लपूनछपून साखरपुडा : नेहा धुपियाचा त्याला दुजोरा! (Vidyut Jamwal Gets Engaged To Nandita Mahtani… Neha Dhupia Confirms!)