आज वसुबारस ! दिवाळीचा पहिला दिवस (Vasu Baras : ...

आज वसुबारस ! दिवाळीचा पहिला दिवस (Vasu Baras : Greetings On The First Day Of Diwali)

दिवाळीचा प्रकाशमय सण आजपासून सुरु होत आहे. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस. यांस गोवस्त द्वादशी असेही म्हणतात. या दिवशी गाय आणि वासराची पूजा केली जाते. गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी सर्वांना लाभो, हि या मागची भावना ! तेव्हा दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!