क्रिती सेननच्या दिवाळी पार्टीला बॉलिवूड कलाकारा...

क्रिती सेननच्या दिवाळी पार्टीला बॉलिवूड कलाकारांनी लावली हजेरी (Varun Dhawan-Natasha Dalal, Ananya Panday, Kartik Aaryan And Others Celebs Bring The Glam, See Photos)

दिवाळीला अवघे काही दिवस राहिले असताना बॉलिवूड कलाकारांची दिवाळी मात्र सुरु झाली आहे. आयुष्मान खुराना आणि ताहिरा कश्यप यांनी काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड कलाकारांसाठी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते.

त्यानंतर काल रात्री क्रिती सेनन हिने देखील दिवाळी पार्टीचे आयोजन केलेले. या पार्टीला ही अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन हिने काल रात्री आपल्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

वरुण धवन व त्याची पत्नी नताशा दलाल, अनन्या पांडे, नुसरत भरूच, रकुल सिंह, वाणी कपूर, करण जोहर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी क्रितीच्या दिवाळी पार्टीला हजेरी लावली होती.