उर्फी जावेदच्या छोट्या बहिणीचं सौंदर्य पाहून चा...

उर्फी जावेदच्या छोट्या बहिणीचं सौंदर्य पाहून चाहते म्हणाले, तू तर मिस वर्ल्ड व्हायला हवंस! (Urfi Javed’s Sister Asfi Javed Is As Beautiful As Her Sister Urfi)

आपल्या अतरंगी ड्रेसिंग सेन्ससाठी बरेचदा ट्रोल होणाऱ्या उर्फी जावेदला (Urfi Javed) तीन बहिणी आहेत याची तुम्हाला फारशी कल्पनाही नसेल. परंतु उर्फीच्या सर्व बहिणींच्या सौंदर्याची सोशल मीडियावर वाहवा होत असते. उर्फीच्या तीन बहिणींपैकी सगळ्यात लहान बहीण अस्फी (Asfi Javed) ही तर चाहत्यांची अधिक लाडकी आहे.

Asfi Javed
Asfi Javed

अस्फी व्यवसायाने ब्लॉगर आहे आणि इन्स्टाग्रामवर ती आपले फोटो पोस्ट करत असते. अलीकडेच ती गोव्याच्या बीचवर फिरताना दिसली आणि तिचे तेथील फोटोही लगेचच व्हायरल झाले.

Asfi Javed

तिचे फोटो पाहून चाहते तिच्या ड्रेसिंग सेन्सची अतिशय प्रशंसा करत आहेत. तिने चित्रपटांत यावं अशी चाहत्यांची इच्छा आहे. त्यापैकी कोणी तिला ब्युटी क्वीन म्हणतंय तर कोणी मिस इंडिया वा मिस वर्ल्ड. चाहते तिची तुलना नेहमी उर्फीसोबत करताना दिसतात. तू उर्फीपेक्षा खूप सुंदर आहेस… तू बॉलिवूडमध्ये येण्याचा प्रयत्न का करत नाहीस? असं विचारतात.

Asfi Javed
Asfi Javed

काही जण तर ती तिचे कपडे कोठून खरेदी करते, त्या ब्रँड वा दुकानाचे नाव जाणून घेऊ इच्छीतात. उर्फीच्या इतर बहिणींविषयी देखील जाणून घेण्यासारखे बरेच आहे. परंतु तुर्तास आपण अस्फीचे फोटो पाहूयात…

Asfi Javed
Asfi Javed
Asfi Javed
Asfi Javed
Asfi Javed