उर्फी जावेदला पुन्हा आली ट्रॉलर्सना डिवचण्याची ...

उर्फी जावेदला पुन्हा आली ट्रॉलर्सना डिवचण्याची उर्मी : उघडी पाठ दाखवत केला डान्स; निंदकांनी केली तिची ऐशीतैशी (Urfi Javed Trolled For A Dance Showing Her Back : Trollers Said – Wear Full Clothes Sister)

‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद (Urfi Javed) अंग उघडेवाघडे टाकणारी फॅशन करते अन ट्रोलिंगचे लक्ष्य बनते. पण ती निंदकांकडे साफ दुर्लक्ष करून पुन्हा अंगप्रदर्शन करणारे फोटो टाकते. आता उर्फीला पुन्हा ट्रॉलर्सना डिवचण्याची उर्मी आली, आणि तिने आपली उघडी पाठ दाखवत डान्स करत असल्याचा व्हिडीओ पेश केला.

उर्फी जावेद, Urfi Javed, Trolled, Showing Her Back

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

उर्फी जावेद, Urfi Javed, Trolled, Showing Her Back

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम
या व्हिडिओमध्ये तिनं बॅकलेस टॉप आणि व्हाईट फिटेड जीन्स घातली  आहे. अन ती इंग्रजी गाण्यावर डान्स करते आहे. ते पाहून एक युजर म्हणतो, ‘अगदीच बेकार डान्स करतेस तू…. ” दुसरा म्हणतो, “पूर्ण कपडे तरी घाल ग दीदी….”

उर्फी जावेद, Urfi Javed, Trolled, Showing Her Back

या आधी उर्फीने निळ्या बिकिनीत, अंगप्रदर्शन करणारे फोटो प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये तिचा स्टायलिश टॅटू ती प्रकर्षाने दाखवत होती. तिचे हे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पाहून चाहत्यांची नजरबंदी झाली होती.

उर्फी जावेद, Urfi Javed, Trolled, Showing Her Back

त्याच्याही आधी उर्फीने इन्स्टाग्राम हॅन्डल वर अंगप्रदर्शक कपडे घालून फोटो टाकले होते. त्यामध्ये तिने कॉर्सेट आणि ओढणीने बनविलेला विचित्र ड्रेस घातला होता. त्यातून तिचे उरोज बाहेर डोकावत होते. तेव्हा तिला ट्रॉलर्सनी ब्रा घालण्याचा सल्ला दिला होता.

उर्फी जावेद, Urfi Javed, Trolled, Showing Her Back

उर्फी जावेदच्या डोक्यात असे बोल्ड उद्योग करण्याचा किडा  वळवळत असतो. त्यावर “तुला लाज नाही वाटत का ग ?” असे सवाल ट्रॉलर्सनी केले आहेत. पण त्यांच्या कडे काणाडोळा  करून उर्फी मनाला येईल ते करत असते.