पावसाच्या धारात उर्फी जावेदचा बेफाम डान्स: तिची...

पावसाच्या धारात उर्फी जावेदचा बेफाम डान्स: तिची ओलेती काया बघून चाहते चित्कारले, ‘माईंड ब्लोईंग… सो हॉट’ (Uorfi Javed Raises Temperature With Her Sexy Rain Dance, Fans Say- Mind Blowing, So Hot… Watch Video)

उर्फी जावेद आपल्या अंगप्रदर्शक ड्रेसेसने नेहमीच गहजब करत आली आहे. तशातच हॉलिवूडचे फॅशन डिझाइनर हॅरिस रीड याने तिच्या फॅशन सेन्सची तारीफ केल्यापासून तिचे हात आभाळाला टेकले आहेत.

  आता पावसाची संततधार सुरु होताच उर्फी रस्त्यावर उतरली आहे. अन् छत्री घेऊन, अंग भिजवत डान्स करु लागली. नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओत ती आधी कॅज्युअल नाईट वेअरमध्ये दिसते आहे.

नंतर ती आपल्या औकातीवर येते अन् ब्रेसियर इतका तोकडा ब्लाऊज आणि साडीमध्ये ती पावसात भिजते आहे. रेन डान्सचा आनंद घेते आहे.

   उर्फीचा हा उन्मादक रेन डान्स तिच्या चाहत्यांना इतका आवडला की ते चित्कारले,’ सो हॉट…उर्फी माईंड ब्लोईंग !’ उर्फीने लाइट पिंक साडी व पिंक ब्रालेट घालून अंगप्रदर्शन केले आहे. तिच्या सेक्सी पोझेस आणि भिजलेले केस यांनी ती अधिकच हॉट दिसते आहे.

  याआधी उर्फी जावेदने असेच अंगप्रदर्शन करणारे, फ्लोरल बिकीनी फोटो शूट केले होते. त्यामध्ये तिने खरी फुले वापरली होती. तेव्हा ती फारच सेक्सी वाटली होती.

तिचे चाहते, तिच्या या धाडसी फॅशनचे कौतुक करताना दिसतात. एक चाहता म्हणाला होता, आज तो फुल तोडकर रहुंगा त्यावर उर्फीने उत्तर दिले होते, ‘वन्स अपॉन ए टाइम, देअर लिव्हड ए बॅड बीच . द एन्ड!’