टिव्हीवरील या लोकप्रिय अभिनेत्रींचे लाल रंगाच्य...

टिव्हीवरील या लोकप्रिय अभिनेत्रींचे लाल रंगाच्या ड्रेसमधील अप्रतिम सौंदर्य…! (TV Divas Who Look Drop Dead Gorgeous In Hues Of Red)

अखेर ज्या दिवसाची सर्व तरुण मंडळी वाट पाहत होती तो दिवस अर्थात व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे आज उजाडला. आज १४ फेब्रुवारीला कपल्स मोठ्या उत्साहात हा प्रेमाचा दिवस साजरा करतात. हा दिवस जगभरात साजरा केला जातो. या दिवशी प्रेमाचा रंग म्हणून सगळीकडे लाल रंगाचं वर्चस्व असतं. अगदी कपड्यांपासून ते चॉकलेट, फुगे, गिफ्ट्स इत्यादी सगळं लाल रंगात रंगलेलं असतं. हा दिवस साजरा करणारी मंडळीही लाल रंगाचेच कपडे घालतात. टेलिव्हिजनवरील या लोकप्रिय अभिनेत्रींनीही लाल रंगाचे ड्रेस घातल्यानंतर त्यांच्या सौंदर्याला कसे चार चाँद लागलेत ते पाहा.

लाल रंग हा जसा प्रेमाचं प्रतीक आहे तसाच तो सौभाग्य, विश्वास, ऊर्जा, समजूतदारपणा, शालीनता, आत्मविश्वास अशा अनेक गोष्टींचं प्रतीक आहे. मग आजच्या या दिवशी आपणही लाल रंगाने हा दिवस साजरा करूया.

अनीता हसनंदानी

निया शर्मा

सुरभि ज्योति

जेनिफर विंगेट

अवनीत कौर

हिना ख़ान

दिव्यांका त्रिपाठी

करिश्मा तन्ना