तेव्हाच वास्तू म्हणेल तथास्तु! (Traditional Rules To Gain Positive Energy In Your House)

थकल्या-भागलेल्या आपल्या शरीर-मनाला सुख, समाधान, शांती देणार्‍या आपल्या घराचं, आपल्या वास्तूचं पावित्र्य आपणच टिकवून ठेवलं पाहिजे. आपल्या वास्तूमध्ये सुखशांती, समाधान कायम राहावं, आपल्या वास्तूमधील प्रत्येक सदस्याचं आरोग्य उत्तम राहावं, त्याला प्रत्येक कार्यात यश संपादन करता यावं, याच आपल्या माफक अपेक्षा असतात. आपल्या या अपेक्षांची पूर्तता व्हावी,असं वाटत असेल तर सर्वप्रथम आपण वास्तूच्या अपेक्षांची पूर्तता करायला … Continue reading तेव्हाच वास्तू म्हणेल तथास्तु! (Traditional Rules To Gain Positive Energy In Your House)