बिकिनी घालून इन्स्टाग्राम गाजवणाऱ्या भयंकर हॉट ...

बिकिनी घालून इन्स्टाग्राम गाजवणाऱ्या भयंकर हॉट तरुणी (Top Hottest Bikini Babes On Instagram)

काश्मिरा शहा

काश्मिरा शहाने बरीच मेहनत घेऊन आपले वजन घटविले. अन्‌ आपली परफेक्ट बिकिनी फिगर मिळवली. त्यानंतर तिने सतत इन्स्टाग्राम वरून आपले बिकिनीतले गरमागरम फोटोज्‌ प्रसिद्ध केले. त्यावरून तिची निंदा पण करण्यात आली. लालचुटुक बिकिनीतील फोटो शेअर करून काश्मिराने लिहिले होते की, माझ्याकडे टीका करणारे कमी नाहीत. पण मी फक्त माझ्याच मनाचा आवाज ऐकते. मी माझीच चिअरलिडर आहे. तेव्हा माझा तिटकारा करणाऱ्यांनो आगे बढो और ट्रोलिंग में मेहनत करो. माझ्या प्रिय निंदकांना काही काम तरी असले पाहिजे ना!

बेनाफ्शा सुनावाला

बिग बॉसमध्ये येऊन गेलेली ही एक स्पर्धक आजकाल आपल्या गरमागरम फोटोंची तोरणे लावत सुटली आहे. प्रियांक शर्माशी आधी रिलेशनशिपमध्ये राहून व नंतर त्याच्याशी ब्रेकअप करून बेनाफ्शा बरीच चर्चेत राहिली आहे. आता ती बिकिनी घालून आनंद मिळवते आहे. कधीतरी टॉपलेस होऊन चाहत्यांना शुद्ध हरपायला लावते.

बंदगी कालरा

बिग बॉसच्या घरात या बंदगीने बरेच रंगढंग सादर केले होते. पुनीत शर्माशी प्रेम करून बातम्यांमध्ये देखील राहिली. आपल्या कसलेल्या शरीराकडे ती आजकाल लोकांचे लक्ष वेधून घेते आहे. अन्‌ बिकिनी घालून चांगलेच देहप्रदर्शन करते आहे.

निया शर्मा

बिकिनी आणि हॉट हे शब्द उच्चारले की हटकून जिचे नाव घेतले जाते, ती म्हणजे निया शर्मा. आपल्या बोल्ड वागण्याने निया बरीच लोकप्रिय आहे.

शमा सिकंदर

एक सोज्वळ, साधीभोळी मुलगी अशी इमेज असलेली शमा आजकाल बोल्ड आणि हॉटनेस मध्ये अतिशय पुढे गेली आहे. प्लास्टिक सर्जरीने आपले लूक बदलले म्हणून काही लोक तिच्यावर टिका करतात. पण मी वयाप्रमाणे वाढते आहे. अन्‌ बरीच वर्षे टी. व्ही. व ग्लॅमरपासून दूर राहिल्याने लोकांचे तसे मत आहे; असं शमा म्हणते.

Photo Courtesy: Instagram (All Photos)