घरात सुखशांती नांदण्यासाठी ...
घरात सुखशांती नांदण्यासाठी (Tips to Maintain Happiness at Home)

By Atul Raut in इतर , धर्मशास्त्र
- 1) दिवा, पणती, निरांजन, उदबत्ती, धूप आदी प्रज्वलित वस्तूंना फुंकर मारून विझवू नका.
- 2) घरातील केरसुणी उभी ठेवू नका. तसेच तिला पाय लावू नका अथवा ओलांडून जाऊ नका.
- 3) बिछान्यावर बसून खाऊपिऊ नका.
- 4) संध्याकाळी झोपू नका.
- 5) घरातील दरवाजे जोरात उघडू किंवा बंद करू नका.
- 6) स्वयंपाक करताना मन प्रसन्न ठेवा. दुःखीकष्टी मनानं स्वयंपाक करू नका.
- 7) स्वयंपाकघरात रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी ठेवू नका.
- 8) फाटलेले कपडे अगदी चुकून देखील घालू नका.
