करोनास प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाचे काम देशभर चालू आहे. प्रत्यक्ष लस देण्याचे काम महत्त्वाचे असते. जे आरोग्य सेविका करत आहेत. यामध्ये विक्रमी कामगिरी करणारी एक आरोग्य सेविका आम्हाला गवसली आहे. तिने तब्बल २१ हजारांहून अधिक लोकांना ही लस टोचली आहे. फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस ही अफलातून कामगिरी करणारी आहे, हिमाचल प्रदेशातील कर्मो देवी. उना जिल्ह्यातील … Continue reading २१ हजार लोकांना लस देण्याचा विक्रम करणारी आरोग्यसेविका (This Health Worker Inoculated 21 Thousand Vaccines : Record Making Achievement By A Woman)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed