मांसाहार सोडून शाकाहारी बनलेले फिल्मी सितारे (These Bollywood stars opted to be vegetarians. Know the reason)

बालपणापासून चवीने मांसाहारी पदार्थ खाणाऱ्या काही बॉलिवूड सिताऱ्यांनी त्यांचा त्याग केला. अन्‌ ते शुद्ध शाकाहारी बनले. काहींनी फिटनेस, तंदुरुस्ती यासाठी तर अन्य काहींनी प्राणीमात्रांवर दया दाखवण्यासाठी मांसमच्छी खाणं सोडलं आहे. कंगना रणौत प्रत्येक संकटांस खंबीरपणे सामोरी जाणारी कंगना रणौत आपल्या तब्येतीबाबत अतिशय जागरूक आहे. म्हणूनच तिने नॉन व्हेज पदार्थांचा त्याग केलेला आहे. शाकाहारी बनल्यानंतर आपल्या … Continue reading मांसाहार सोडून शाकाहारी बनलेले फिल्मी सितारे (These Bollywood stars opted to be vegetarians. Know the reason)