केसांमध्ये खूप घाम येतो… (There Is A Lot Of Sweat In The Hair..)

माझ्या केसांमध्ये खूप घाम येतो. विशेषतः उन्हात किंवा जिममध्ये ही समस्या जास्त जाणवते. केस वारंवार धुतले, तर मला सर्दी होते. त्यामुळे काय करावं काही कळत नाही. कृपया उपाय सुचवा.उन्हात घराबाहेर पडताना डोक्यावर स्कार्फ बांधा किंवा टोपी-छत्रीचा वापर करा. यामुळे सूर्यप्रकाशापासून डोक्याचं संरक्षण होईल आणि घामाचं प्रमाणही कमी होईल. जिममध्ये व्यायाम केल्यानंतर केसांमध्ये येणारा घाम टिश्यू … Continue reading केसांमध्ये खूप घाम येतो… (There Is A Lot Of Sweat In The Hair..)