‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ची बबिताजी, आपल्यापेक्षा 9 वर्षानी लहान असलेल्या टप्पुशी करतेय डेटींग (Tarak Mehta Ka Oolta Chashma Actors Munmun Dutta Aka Babitaji And Tapu Raj Anadkat Are Dating In Real Life)

‘ तारक मेहता का उल्टा चष्मा’ या अतीव लोकप्रिय मलिकेत बबितजीची भूमिका करणारी मुनमुन दत्ता सोशल मिडीयावर सक्रिय असते. त्यामधूनच मिळालेल्या बतमीनुसार मुनमुन आणि टप्पू  उर्फ राज अनादकत एकमेकांशी डेटिंग करत आहेत.सुत्रांकडून असं कळतं की , हा राज अनादकत , मुनमुन दत्ताच्या सोशल मीडियावरील छायाचित्रांना सतत लाईक्स देतो, कमेंट्स  करतो. यावरून हे लक्षात येतं की … Continue reading ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ची बबिताजी, आपल्यापेक्षा 9 वर्षानी लहान असलेल्या टप्पुशी करतेय डेटींग (Tarak Mehta Ka Oolta Chashma Actors Munmun Dutta Aka Babitaji And Tapu Raj Anadkat Are Dating In Real Life)