‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ची बबित...

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ची बबिताजी, आपल्यापेक्षा 9 वर्षानी लहान असलेल्या टप्पुशी करतेय डेटींग (Tarak Mehta Ka Oolta Chashma Actors Munmun Dutta Aka Babitaji And Tapu Raj Anadkat Are Dating In Real Life)

‘ तारक मेहता का उल्टा चष्मा’ या अतीव लोकप्रिय मलिकेत बबितजीची भूमिका करणारी मुनमुन दत्ता सोशल मिडीयावर सक्रिय असते. त्यामधूनच मिळालेल्या बतमीनुसार मुनमुन आणि टप्पू  उर्फ राज अनादकत एकमेकांशी डेटिंग करत आहेत.
सुत्रांकडून असं कळतं की , हा राज अनादकत , मुनमुन दत्ताच्या सोशल मीडियावरील छायाचित्रांना सतत लाईक्स देतो, कमेंट्स  करतो. यावरून हे लक्षात येतं की , दोघे चांगले मित्र आहेत व त्यांच्यात जवळीक आहे.

Tarak Mehta Ka Oolta Chashma

डेली न्युज च्या वृत्तानुसार राज २४ वर्षांचा तर मुनमुन ३३ वर्षांची आहे. अन त्यांचे चांगलेच सूत जुळले आहे. ते बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत व मालिकेतील कलाकार ते जाणून आहेत.

Tarak Mehta Ka Oolta Chashma

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या दोघांचा प्रेमालाप जुन्या काळातील पद्धतीचा आहे. त्यांच्या घरातील लोकांना या जा जवळीकीची कल्पना आहे.

Tarak Mehta Ka Oolta Chashma
Tarak Mehta Ka Oolta Chashma
Tarak Mehta Ka Oolta Chashma

मुनमुन  दत्ताने २ महिन्यांच्या ब्रेकनंतर या मालिकेत पदार्पण केलं आहे. तर राज पहिल्यापासून यामध्ये आहे. त्यांचे संबंध पाहता , ते दोघे याबद्दल गंभीर असून चांगलेच खुश आहेत. या बाबत नेमकं सत्य काय आहे, ते जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत.