रेड कार्पेटवर टी.व्ही. कलाकारांचा दिमाख (T. V. ...

रेड कार्पेटवर टी.व्ही. कलाकारांचा दिमाख (T. V. Stars Stuns On Red Carpet)

ठाणे येथील काशिनाथ नाट्यगृहात ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार’ हा रंगारंग कार्यक्रम पार पडला. या पुरस्काराचं हे पहिलंच वर्ष आहे. या कार्यक्रमात स्टार प्रवाह मालिकेतील जवळपास सर्वच कलाकार हजर राहिले होते.

या मराठी टी. व्ही. स्टार्सनी मोठ्या दिमाखात, आकर्षक वेषभूषेत, रेड कार्पेटवर हजेरी लावली.

मालिकांमधील लोकप्रिय कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज लक्षवेधी होता. हा सोहळा ४ एप्रिलला स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल.