पलक तिवारीचे नवे गरमागरम लूक्स पाहून चाहत्यांच्...

पलक तिवारीचे नवे गरमागरम लूक्स पाहून चाहत्यांच्या भावना उचंबळून आल्या. (Super Hot : Top Bold Looks Of Palak Tiwari)

प्रौढ वयात श्वेता तिवारी सुंदर आहे आणि आपली शरीरयष्टी राखून आहे. पण तिची मुलगी पलक तिवारी दिवसेंदिवस सुपर हॉट होत चालली आहे. ‘बिजली बिजली’ या गाण्याने तिला स्टार बनविले आहे. अन त्यामुळे तिचा हॉटनेस वाढला आहे.

हे गाणे हिट झाल्याने पलकला आत्मविश्वास आला आहे. आपल्या आईप्रमाणेच पलक हॉट दिसते. मात्र चेहरा आणि आकारमानात ती आईपेक्षा वेगळी दिसते.

तिचे चाहते देखील म्हणतात की, बॉलिवूडपेक्षा ती हॉलिवूड स्टार वाटते. तिची फिट आणि स्लिम फिगर त्यांना आकर्षित करते आहे.

आता या पलक चे गरमागरम लूक्स सोशल मिडियावर प्रसारित झाले आहेत. ते पाहून चाहते विचारताहेत – ‘ये बिजली कहां गिरेंगी?’

Photo Courtesy: Instagram