रंगीबेरंगी बिकीनी घालून सनी लिओनीने मालदीव बेटा...

रंगीबेरंगी बिकीनी घालून सनी लिओनीने मालदीव बेटांवरुन प्रसिद्ध केले हॉट फोटो (Sunny Leone Shares Hot Bikini Pictures From Maldives trip)

बॉलिवूडमधील सर्वात हॉट अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी सनी लियोनी सध्या मालदीव्समध्ये सहलीचा आनंद घेत आहे. सनी सध्या आपले बोल्ड आणि हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.

सनी सध्या आपला पती डेनियल वेबर आणि तीन मुलांसोबत सहलीला गेली आहे. अशातच तिने आता आपले बिकीनीवरील फोटो शेअर करुन सोशल मीडियाचे तापमान गरम केले आहे.

सनीने आपल्या इन्स्टाग्रामवर आपले काही हॉट फोटो शेअर केले आहे.या हॉट फोटोत ती समुद्राकिनारी रंगीबेरंगी फोटो घालून पोज देताना दिसते. तिची  ती मादक पोज पाहून अनेकजण घायाळ झाले आहेत.

सनी लियोनीचे फोटो व्हायरल होताच. चाहते त्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहे. अनेकजण या फोटोवर फायर आणि हार्ट इमोजी कमेंट करत आहे.

याआधीही सनीने आपल्या मालदीव्स सहलीतल्या निळ्या बिकीनीतले फोटो शेअर केले होते.तिचे ते हॉट फोटो पाहून चाहते अगदीच घायाळ झाले होते. सनी पिंक कलरच्या बिकीनीमध्ये ती कधी समुद्रात अंघोळ करताना तर कधी रेतीत लोळतानाचे फोटो पोस्ट केले होते. हे फोटो शेअर करतना सनीने लव्ह दिस बिकीनी असे कॅप्शन दिले.