‘करोडपती’मध्ये अमिताभ बच्चनची फॅशन आणि रूप खुलविणारी स्टायलिस्ट कोण आहे? (Stylist Behind The Tie-Bow Dashing Look For Big B In The New Season Of KBC)

सोनी टी. व्ही. वरून प्रसारित होणाऱ्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचा रूबाबदार सूत्रधार अमिताभ बच्चन प्रत्येक सीजनमध्ये अधिकाधिक स्टायलिश आणि फॅशनेबल दिसतो. आपली स्टाईल आणि लूक याच्याने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या अमिताभचे स्टायलिंग करणारी, पडद्यामागे एक टीम आहे. ‘केबीसी’च्या प्रत्येक कार्यक्रमात अमिताभचे कपडे, त्याची फॅशन, स्टाईल आणि लूक हा प्रेक्षकांच्या कुतुहलाचा विषय असतो. त्यामुळेच प्रत्येक सीझनमध्ये … Continue reading ‘करोडपती’मध्ये अमिताभ बच्चनची फॅशन आणि रूप खुलविणारी स्टायलिस्ट कोण आहे? (Stylist Behind The Tie-Bow Dashing Look For Big B In The New Season Of KBC)