खलनायक रणजितच्या घरात खुलली कळी; त्याची देखणी मुलगी दिव्यांकाचे हे फोटो (Stunning Pictures : Meet Bollywood Villain Ranjeet’s Beautiful Daughter Divyanka Bedi)

बॉलिवूडचा प्रसिद्ध खलनायक रणजितला कोण ओळखत नाही. परंतु पडद्यावर खलनायकी करणारा रणजित वास्तविक जीवनात मात्र खूप गोड आणि नम्र आहे. त्याची विनोदबुद्धी देखील खूप चांगली आहे. तुम्ही त्याची मुलगी दिव्यांका बेदीला पाहिले आहे का? दिव्यांका देखील सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती फॅशन डिझायनर आहे त्याचबरोबर फिटनेस प्रेमी आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर आपल्याला तिचे फिटनेससंबंधीचे व्हिडीओ … Continue reading खलनायक रणजितच्या घरात खुलली कळी; त्याची देखणी मुलगी दिव्यांकाचे हे फोटो (Stunning Pictures : Meet Bollywood Villain Ranjeet’s Beautiful Daughter Divyanka Bedi)