त्याचे तया कळाले (Katha – Tyache taya Kalale)

आराधनानं मात्र मनात म्हटलं, “हो रे गणराया, माजा तुझ्यावरच भरोसा हाय रे! या माझ्या शत्रूला, विश्‍वासच्या डोक्यात शिरलेल्या व्हॉट्सअ‍ॅप असुराला नष्ट कर. तूच आता काहीतरी चमत्कार करून विश्‍वासला साक्षात्कार दाखव!” आज कित्ती दिवसांनी आराधनानं विश्‍वासच्या आवडीचा बटाट्याचा रस्सा केला होता. खरं तर साधा रस्सा… असं वाटेल कुणालाही! पण विश्‍वासला आवडणारा बटाट्याचा रस्सा फक्त आराधनालाच जमायचा. म्हणजे जमत … Continue reading त्याचे तया कळाले (Katha – Tyache taya Kalale)