सौभाग्यवतीचा एक उपास (Katha – Saubhagyavaticha Upas)

जग बदलत आहे, माणसं बदलत आहेत, तसे उपासाचे प्रकारही बदलत आहे. कधी ‘कॉम्प्युटर उपास’, कधी ‘मोबाईल उपास’, तर कधी ‘टी.व्ही. उपास’!  असाच टी.व्ही.चा रिमोट बिघडला आणि आम्हाला उपास घडला. आठवड्यातून एक दिवस दूरचित्रवाणी, म्हणजेच टी.व्ही.चा उपास करा, असं नाशिक मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातल्या वाचन संस्कृती वरील परिसंवादात एका वक्त्याने ठासून सांगितलं होतं. … Continue reading सौभाग्यवतीचा एक उपास (Katha – Saubhagyavaticha Upas)