प्रेमांकूर (Katha – Premankur)

आलियाचा खूप गोंधळ उडत होता. वडील वारल्यानंतर देशमुखांनीच सुमनताईंना आधार दिला होता. परंतु, लग्न करून आपल्याला देशमुखांकडे जायचं आहे, याबाबत आलिया अनभिज्ञ होती. आलिया आज खूप खूश होती. तिला पुण्याच्या नामवंत कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला अ‍ॅडमिशन मिळणार होतं. आलियाची आई, सुमनताई पण चिंतामुक्त झाल्या होत्या. आलियाचा विवाह पुण्यातच होणार होता. त्यामुळे तिच्या शिक्षणाचा लग्नात अडथळा निर्माण होणार नाही, … Continue reading प्रेमांकूर (Katha – Premankur)