नाईलाज (Katha – Nailaj)

गोविंदराव आता तसे एकटेच होते. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचं अचानक निधन झालं होतं. एकच मुलगा, तोही अमेरिकेत स्थायिक झाला होता. परंतु, बँकेतील त्या मुलीचं बोलणं ऐकून, तिचा हसरा चेहरा पाहून त्यांना का कोण जाणे, तिच्याबद्दल आत्मीयता वाटू लागली! दोन दिवस लागोपाठ सुट्टी असल्याने महिन्यातील शेवटचा आठवडा असूनही बँकेमध्ये गर्दी होती; पण पैसे काढणं आवश्यकच होतं. … Continue reading नाईलाज (Katha – Nailaj)