अक्षम्य (Katha – Akshamya)

मी केला तो व्यभिचार, तर मग अर्जुनने नवरा म्हणून ज्या गोष्टी केल्या, त्या बरोबर होत्या का? जेव्हा माणसाच्या गरजा पूर्ण होत नाहीत, तेव्हाच तो चुकीचा रस्ता स्वीकारतो. मग शिक्षा चुकीचा रस्ता वापरणार्‍या व्यक्तीला देताना, त्याला तसं करण्यास भाग पाडणार्‍या व्यक्तीलाही द्यायला हवी… “मिस निधी दीक्षित, आता तरी तुमचा गुन्हा कबूल करा. सर्व पुरावे तुमच्याविरुद्ध आहेत.” … Continue reading अक्षम्य (Katha – Akshamya)