आई [Story- Aai]

”काय गं रखमा, हात मोडलेत तुझे? पलंगाखाली झाडू कोण मारणार? तुझा काका?” रेवती एवढ्या जोरात रखमावर करवादली की तिची तीन वर्षांची मुलगी घाबरून रडायला लागली. रखमाने तिला जवळ घेतलं. आता रखमालाही रडू आलं. पण तिने आवरलं. इतक्यात, ”गप गं कार्टे रडतेस कशाला?” त्या छोटीला खस्सकन् ओढून बाजूला करून रेवती म्हणाली,” रखमा, या पोरीला कशाला आणलंस … Continue reading आई [Story- Aai]