पाहा सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसचे ...

पाहा सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्म हाऊसचे फोटो, जिथे होऊ शकते अथिया आणि केएल राहूलचे लग्न (Step Inside Suniel Shetty’s lavish Khandala farmhouse, Which Will Athiya Shetty And KL Rahul’s Wedding Venue, See Photos And Video)

बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीचे आणि क्रिकेटर केएल राहूलचे लग्न सुनील शेट्टीच्या अलिशान फार्महाऊसमध्ये होणार आहे. अभिनेत्याच्या भव्य फार्महाऊसमध्ये एक सुंदर स्विमिंग पूल, बाग आणि अनेक नयनरम्य दृश्ये आहेत.सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसचे फोटो आणि व्हिडिओ पाहूया.


क्रिकेटर केएल राहुलच्या मुंबईतील निवासस्थानी लग्नाची तयारी सुरू झाली होती.त्यांचे घर दिव्यांनी सजवण्यात आले आहे. त्याच्या इमारतीच्या सजावटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.


सुनीलचे खंडाळा फार्महाऊस केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाचे स्थान असेल.