गडद लाल ड्रेस मध्ये सोनम कपूरची मदमस्त अदा पाहून चाहते झाले फिदा (Sonam Kapoor Raises Internet Mercury With Bold Avtar : Fans Are Stunned To See Her Beauty)

सोनम कपूरच्या अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्सची देखील लोक तारीफ करत असतात. त्यामुळे तिला फॅशनिस्टा म्हणून ओळखले जाते. फॅशनेबल ड्रेसेसचे आपले फोटो ती अधून मधून सोशल साइटवर टाकत असते. नुकतेच तिने आपले नवे फॅशनेबल फोटो प्रसिद्ध केले आहेत. फोटो सौजन्य : इंस्टाग्रामसोनम कपूरचे हे झकास फोटो सोशल साईट्सवर वेगाने पसरत आहेत. या फोटोत तिची अदा अतिशय … Continue reading गडद लाल ड्रेस मध्ये सोनम कपूरची मदमस्त अदा पाहून चाहते झाले फिदा (Sonam Kapoor Raises Internet Mercury With Bold Avtar : Fans Are Stunned To See Her Beauty)