सोनम कपूरच्या जीवनात कुणीतरी ‘स्पेशल’ आलं आहे… पाहूया त्याचा फोटो (Some ‘Special’ Enters In Sonam Kapoor’s Life : The Actress Shares His Photo)

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओज्‌ पोस्ट करून चाहत्यांना अपडेट देत राहते. सध्या सोनम चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असते. अनिल कपूरप्रमाणेच त्याची ही लेकही चित्रसृष्टीमध्ये बरीच प्रसिद्ध आहे. शिवाय आनंद आहुजासोबत लग्न झाल्यानंतर आपल्या वैवाहिक जीवनातही ती अतिशय आनंदी आहे. वरचेवर आपल्या पतीसोबतचे फोटो ती शेअर … Continue reading सोनम कपूरच्या जीवनात कुणीतरी ‘स्पेशल’ आलं आहे… पाहूया त्याचा फोटो (Some ‘Special’ Enters In Sonam Kapoor’s Life : The Actress Shares His Photo)