दिलबर गर्ल नोरा फतेहीने रस्त्यावर केले अति हॉट ...

दिलबर गर्ल नोरा फतेहीने रस्त्यावर केले अति हॉट अंगप्रदर्शन : तिच्या धाडसाने बघ्यांची झाली चंगळ (Smoking Hot Nora Fatehi In Jaw Dropping White Bodycon Dress)

नोरा फतेही ही कायमच आपल्या हॉट फोटोंनी चाहत्यांना शुध्द हरपायला लावते. या खेपेला मात्र तिनं भलतंच धाडस केलं. पांढऱ्या रंगाचा अंग उघडे टाकणारा ड्रेस घालून ती भर रस्त्यावर उतरली. दिलबर गर्ल नोरा फतेहीच्या दिलखेचक पोझेसनी रस्त्यावरील बघ्यांची चंगळ  झाली.
नोराचा हा पांढरा तंग ड्रेस डीप नेक,  साईड स्लीट असलेला होता. व्हाईट हिल्स तिने पायात घातले होते. नोराचा हा तंग , अंगोपांग उघडे टाकणारा ड्रेस आणि तिच्या मदक अदा पाहून चाहते चक्रावले आहेत.

Nora Fatehi, Bodycon Dress
Nora Fatehi, Bodycon Dress

नोराने फारच आत्मविश्वासाने या ड्रेसमधून देहाचे प्रदर्शन मांडले. तिने कमी अ‍ॅक्सेसरीज वापरल्या अन मेकअप देखील हलकासा केला. अंग उघडे टाकण्यात धन्यता मानणाऱ्या या पोरीला अ‍ॅक्सेसरीजची गरज काय आहे?

Nora Fatehi, Bodycon Dress
Nora Fatehi, Bodycon Dress
Nora Fatehi, Bodycon Dress

नोरा ही चांगली डान्सर आहे. तिचे आयटम नंबर्स आणि व्हिडीओज यांना छान प्रतिसाद मिळत असतो.
नोराने पार्श्वभूमीवर गाणे वाजवून त्यावर स्टेप्स दिल्या, ज्या कॅमेऱ्यात कैद झाल्या अन हा सगळा हॉट मसाला तिने आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला. तिच्यासोबत हेअर आणि मेकअप करणारे देखील गाण्यावर डुलताना दिसत आहेत.

Nora Fatehi, Bodycon Dress
Nora Fatehi, Bodycon Dress
Nora Fatehi, Bodycon Dress
Nora Fatehi, Bodycon Dress
Nora Fatehi, Bodycon Dress
Nora Fatehi, Bodycon Dress
Nora Fatehi, Bodycon Dress