बॉलिवूडचा टारझन म्हणून गाजलेल्या हेमंत बिर्जेची...

बॉलिवूडचा टारझन म्हणून गाजलेल्या हेमंत बिर्जेची मुलगी सोनिया स्वतःला जंगल बेबी म्हणवते आणि हॉट फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवते (Smoking Hot: Meet Bollywood Tarzan Hemant Birje’s Stunning Daughter Sonia Birje-DJ Jungle Baby)

बॉलिवूडचा टारझन म्हणून गाजलेला तगडा कलाकार हेमंत बिर्जे याची अजूनही ओळख आहे. आता त्याची मुलगी सोनिया बिर्जे आपल्या हॉट फोटोंनी प्रसिद्धी मिळवत आहे.

दीपक तिजोरीच्या टिप्सीमध्ये सोनिया आहे. अन्‌ ती एक कुशल डी.जे. पण आहे. तिच्या या डी.जे. चे नाव जंगल बेबी आहे. आपल्या इन्स्टा पेजवर सोनिया याचा वापर करते.

बिकिनीमध्ये आणि ट्रॅडिशनल कपड्यांमध्ये पोझेस देऊन सोनिया रुपवान दिसते. साधी साडी आणि सलवार सूटमध्ये तिचे रुप खुलून दिसते.

सोनियाच्या एकूणच हॉट लूक्सवर तुम्हीही एक नजर टाकून बघा. म्हणजे इंटरनेटचे तापमान ती कशी तापवते, ते तुमच्या लक्षात येईल.