मलायका अरोराच्या चमकदार फोटोंनी केली इंटरनेटवर धूमधमाल (Sizzling Photos Of Malaika Arora Set Social Media On Fire)

बॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल, डान्सर, टेलिव्हिजन प्रस्तुतकर्ता आणि व्हीजे तर ती आहेच, शिवाय तिचे नाव भारतातील टॉप आयटम गर्ल्सच्या यादीत समाविष्ट आहे. तुम्ही ओळखलंच असेल ती दुसरी तिसरी कोण नसून मलायका अरोरा आहे. मलायका तिच्या कामासाठी जितकी प्रसिद्ध आहे त्याहून अधिक ती तिच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहे. मलायका कुठल्याही प्रकारच्या ड्रेसमध्ये सुंदर आणि हॉट दिसते. फिटनेस फ्रिक … Continue reading मलायका अरोराच्या चमकदार फोटोंनी केली इंटरनेटवर धूमधमाल (Sizzling Photos Of Malaika Arora Set Social Media On Fire)