आठवणी दाटतात… सिद्धार्थ शुक्लाला आपला आईच...

आठवणी दाटतात… सिद्धार्थ शुक्लाला आपला आईचा किती लळा होता, त्याची साक्ष देणारी छायाचित्र (Sidharth Shukla Shared A Very Special Bond With His Mother: See Pictures)

Sidharth Shukla, Mother

आपल्या तरुण मुलाच्या आकस्मित निधनाने सिद्धार्थ शुक्लाच्या आईवर जे आकाश कोसळलं, त्यासाठी शब्द अपुरे पडतील. सिद्धार्थची आई रिता शुक्ला यांना त्याच्या अंत्ययात्रे प्रसंगी शोक अनावर झाला होता.

Sidharth Shukla, Mother
Sidharth Shukla, Mother
Sidharth Shukla, Mother

सिद्धार्थच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. आता त्याच्या दुर्दैवी आईकडे उरल्या आहेत, त्या फक्त आठवणी. सिद्धार्थला त्याच्या आईचा फार लळा होता. अन त्याने आपली हि भावना अनेकदा व्यक्त केली होती. माझी आई माझी बेस्ट फ्रेंड आहे. तिच्याशिवाय मी राहू शकत नाही असे त्याचे उदगार होते.

Sidharth Shukla, Mother
Sidharth Shukla, Mother

बिग बॉस कार्यक्रमाच्या दरम्यान आणि खासगी जीवनात देखील या मायलेकाचे प्रेम दिसून आले होते. या फोटोंमध्ये सिद्धार्थच्या आठवणी मागे राहिल्या आहेत.

Sidharth Shukla, Mother

सीडची आई आता आमची आई आहे. आम्ही तिची काळजी घेऊ.. अश्या हळव्या भावना सिद्धार्थचे चाहते व्यक्त करत आहेत.

Sidharth Shukla, Mother
Sidharth Shukla, Mother

बिग बॉस ट्रॉफी जींकल्यावर आपल्या आई व बहिणीसह सिद्धार्थ शुक्ला.