डायटिंगचे दुष्परिणाम कोणते? (Side Effects Of Dieting)

वजन कमी करणं म्हणजे एक मोठ्ठा टास्क असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीत लोकांचं वजन वाढण्याचं प्रमाण खूप वाढलंय. पण वाढलेलं वजन कमी करणं वाटतं तितकं सोपं नाही. टेलिव्हिजन, जाहिराती, होर्डिंग्स, सोशल मीडिया आणि आरोग्याशी निगडीत जवळजवळ सगळ्याच स्वास्थ्य, फिटनेस आणि फॅशनच्या मासिकांमध्ये डायटिंगचं महत्त्व दिलेलं असतं; सोबत त्याच्या दुष्परिणामांची देखील कल्पना दिलेली असते. … Continue reading डायटिंगचे दुष्परिणाम कोणते? (Side Effects Of Dieting)