श्वेता तिवारीने पुन्हा एकदा तापवले इंटरनेटचे ता...

श्वेता तिवारीने पुन्हा एकदा तापवले इंटरनेटचे तापमान : पिवळ्या जर्द साडीत दिसतेय हॉट आणि मस्त सेक्सी (Shweta Tiwari Sets The Internet On Fire : Flaunts Her Hot Curves In Sexy Yellow Saree)

टेलिव्हिजन क्षेत्रात अतिशय लोकप्रिय असलेली अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari), आपल्या भूमिका आणि खासगी जीवनाबद्दल नेहमीच विवादात असते. शिवाय तिने आपले तारुण्य असे राखले आहे की, ४१ व्या वर्षात देखील ती २१ वर्षांची तरणी वाटते.

Shweta Tiwari

श्वेता आपले ग्लॅमरस्‌ फोटो आणि व्हिडिओज्‌ वारंवार शेअर करून इंटरनेटचे तापमान वाढवत असते.

त्याच परंपरेत श्वेताने आता साडी नेसून, आपले ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत. त्यात ती पिवळ्या जर्द साडीत अतिशय हॉट दिसते आहे.

Shweta Tiwari

श्वेता तिवारीने आपली ही सेक्सी छायाचित्रे इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहेत. त्यामध्ये तिचे तारुण्य उठून दिसत आहे. अन्‌ तिनं वयाची चाळीशी पार केली आहे, असं अजिबात वाटत नाही.

Shweta Tiwari
Shweta Tiwari

आपल्या केसांना कर्ली लूक देऊन श्वेताने ते मोकळे सोडले आहेत. कानात साजेसे ईअरिंग्ज्‌ घातले आहेत. या साडी लूकसाठी श्वेताने सटल मेकअप्‌ केला आहे. त्यामुळे ती मादक दिसते आहे.

Shweta Tiwari
Shweta Tiwari

गोंड्याची लेस लावलेले, बॅकलेस ब्लाऊज घालून श्वेता अधिकच हॉट दिसते आहे. या फोटोंनी चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे, अन्‌ हार्ट व फायर इमोजी शेअर करून तिच्याबद्दल आपलं प्रेम व्यक्त करत आहे.

Shweta Tiwari

साडी ही बांध्याने कमनीय दर्शन घडविणारे वस्त्र आहे, हे श्वेताने सिद्ध केलं आहे.