तब्येत बिघडली म्हणून श्वेता तिवारी हॉस्पिटलात दाखल; माजी नवऱ्याने मात्र चेष्टेवारी नेत घेतली दखल (Shweta Tiwari Hospitalised On health Issue : Ex Husband Abhinav Kohli Writes A Cryptic Post)

टी.व्ही.ची लोकप्रिय आणि ग्लॅमरस्‌ अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या खासगी जीवनाबद्दल चर्चेत असते. त्यानुसार आत्ताच खबर मिळाली आहे की, तिची तब्येत अचानक बिघडली. म्हणून तिला हॉस्पिटलात दाखल करावं लागलं आहे. ‘खतरों के खिलाडी ११’ या कार्यक्रमात श्वेता हल्लीच दिसली होती. अन्‌ लवकरच ‘बिग बॉस १५’ मध्ये पण ती अवतरणार आहे. त्यासाठी ती रात्रंदिवस काम करत होती. … Continue reading तब्येत बिघडली म्हणून श्वेता तिवारी हॉस्पिटलात दाखल; माजी नवऱ्याने मात्र चेष्टेवारी नेत घेतली दखल (Shweta Tiwari Hospitalised On health Issue : Ex Husband Abhinav Kohli Writes A Cryptic Post)