शिल्पा शेट्टीची द्विधा मनःस्थिती, आयुष्याबाबत मोठा निर्णय घेताना सोशल मीडियावर मागितला सल्ला (Shilpa Shetty Seems Confused On Taking A Major Life Decision, Seeks Fan’s Opinion On Social Media)

मागील काही दिवसांपासून शिल्पा शेट्टी तिच्या खाजगी जीवनामुळे सतत चर्चेत असते. अलिकडेच शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी केसप्रकरणी जामीन मिळाला आहे. तब्बल ६२ दिवसांनी राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आला आहे. राज कुंद्रानं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर सक्रीय आहे. ती बिनधास्तपणे आपले विचार मांडताना दिसत आहे. पती … Continue reading शिल्पा शेट्टीची द्विधा मनःस्थिती, आयुष्याबाबत मोठा निर्णय घेताना सोशल मीडियावर मागितला सल्ला (Shilpa Shetty Seems Confused On Taking A Major Life Decision, Seeks Fan’s Opinion On Social Media)