जामिनावर बाहेर आल्यानंतर वडिलांसाठी विआननं लिहिली खास पोस्ट (Shilpa Shetty And Raj Kundras Son Viaan Shares First Instagram Post After His Father Gets Bail)

पोर्नोग्राफी प्रकरणी दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि उद्योगपती राज कुंद्रा मंगळवारी जामिनावर बाहेर आला आहे. राजला जामिन मिळाल्यानंतर त्याच्या मुलाने, विआनने इन्स्टाग्रामवर आपल्या वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. विआनने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. अश्लिल व्हिडिओंची निर्मिती करणे आणि ते ओटीटीवर विकल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा आणि … Continue reading जामिनावर बाहेर आल्यानंतर वडिलांसाठी विआननं लिहिली खास पोस्ट (Shilpa Shetty And Raj Kundras Son Viaan Shares First Instagram Post After His Father Gets Bail)