शिल्पा शेट्टी -राज कुंद्राचे मालदीवमध्ये रोमॅन्...

शिल्पा शेट्टी -राज कुंद्राचे मालदीवमध्ये रोमॅन्टीक व्हेकेशन (Shilpa Shetty and Raj Kundra’s romantic vacation; Holidaying in Maldives)

चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटिजचे मालदीव हे आवडते पर्यटन स्थळ आहे. लहान-मोठे सितारे इथे सुट्टी घालविण्यासाठी जात असतात. अशीच सुट्टी घालविण्यासाठी शिल्पा शेट्टी आपले पती राज कुंद्रासह मालदीव बेटावर पोहचली आहे. तिथून शिल्पा व राज यांनी आपले फोटो आणि व्हिडिओज्‌ इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

काही दिवसांपूर्वी शिल्पाने एक पोस्ट टाकून चांगल्या ठिकाणी सुट्टीवर जाण्याची मनीषा प्रकट केली होती. तिचे पती राज कुंद्रा याने तिची ही मनीषा पूर्ण केली आहे. मालदीवच्या फोटोंसह राज कुंद्राने लंच करतेवेळीचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते पावरी मूडमध्ये दिसत आहेत.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

शिल्पा जोवर मालदीवात आहे, तोवर ती आपले लेटेस्ट फोटो शेअर करत राहणार हे नक्की. शिल्पा आणि राजसोबत बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोव्हर हे जोडपं देखील मालदीवमध्ये सुट्टी मजेत घालवत आहेत.