पाहा शनाया कपूरचा बोल्ड अवतार, मालदीव्सच्या सहल...

पाहा शनाया कपूरचा बोल्ड अवतार, मालदीव्सच्या सहलीचे फोटो केले शेअऱ(Shanaya Kapoor Shares Sexy Bikini Shots And Cool Glimpses From Her Maldives Vacay)

नुकतेच स्टार किड शनाया कपूरने आपल्या मालदीव्स सहलीचे फोटो शेअर केले आहेत. सेक्सी बिकिनीमध्ये अतिशय हॉट आणि सिझलिंग दिसणारी शनायाचे हे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

शनाया कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल माहिती देते. आता पुन्हा एकदा शनाया कपूरने आपले हॉट फोटो शेअर करुन सोशल मीडियाचे तापमान वाढवले आहे.

शनाया कपूर सध्या मालदीव्समध्ये सहलीचा आनंद घेत आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेली शनाया मालदीवमधून आपल्या चाहत्यांना सतत अपडेट करत आहे.

नुकतेच तिने आपले काही हॉट आणि बोल्ड फोटो शेअर केले.

या हॉट फोटोंमध्ये अभिनेत्रीने बिकिनी घातलेली दिसत आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये शनाया पूलमध्ये उभी आहे. दुस-या फोटोत, अभिनेत्रीने केशरी रंगाची बिकिनी परिधान करून अतिशय सुंदर पोझ दिली आहे.

वेगाने व्हायरल होत असलेल्या शनायाच्या या हॉट बिकिनी फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.