सारा अली खान बिकिनीत झळकली : सोबत तिने रोमॅन्टिक कविता टाकली… (Sara Ali khan Writes Poem With Bikini Photoshoot)

सोशल मीडियावर नेहमी सक्रीय सारा अली खानने आता त्याला ग्लॅमरचा असा तडका दिला आहे की, तिचे चाहते फिदा झालेत. फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम सदैव प्रसिद्धीच्या झोतात राहणारी सारा अली खानने आता आपले बिकिनी घातलेले फोटोशूट प्रसिद्ध केले आहेत. तिने केस मोकळे सोडले आहेत. ते तिच्या बोल्ड अवतारास शोभून दिसत आहेत. या फोटोसोबत तिने एक रोमॅन्टिक … Continue reading सारा अली खान बिकिनीत झळकली : सोबत तिने रोमॅन्टिक कविता टाकली… (Sara Ali khan Writes Poem With Bikini Photoshoot)