सारा अली खान बिकिनीत झळकली : सोबत तिने रोमॅन्टि...

सारा अली खान बिकिनीत झळकली : सोबत तिने रोमॅन्टिक कविता टाकली… (Sara Ali khan Writes Poem With Bikini Photoshoot)

सोशल मीडियावर नेहमी सक्रीय सारा अली खानने आता त्याला ग्लॅमरचा असा तडका दिला आहे की, तिचे चाहते फिदा झालेत.

Sara Ali khan, Bikini Photoshoot

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सदैव प्रसिद्धीच्या झोतात राहणारी सारा अली खानने आता आपले बिकिनी घातलेले फोटोशूट प्रसिद्ध केले आहेत. तिने केस मोकळे सोडले आहेत. ते तिच्या बोल्ड अवतारास शोभून दिसत आहेत. या फोटोसोबत तिने एक रोमॅन्टिक कविता प्रसिद्ध केली आहे.

या बिकिनी अवताराला साराने एक वेगळी पद्धत जोडली आहे. तिने एक प्रिन्टेड कपडा अंगास लपेटून, अंग थोडे उघडे टाकले आहे. अन्‌ थोडेसे झाकून देखील घेतले आहे. त्यामुळे ती सुंदर आणि ग्लॅमरस्‌ दिसते आहे. अन्‌ तिचे हे रूप चाहत्यांना आवडले आहे.

Sara Ali khan, Bikini Photoshoot

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

साराने हे फोटो शेअर करून म्हटले आहे, “जब होंठ कहने से डरते है तो आंखे चिल्लाती है, तो जब छिपाने के लिए कुछ हो तो इधर उधर देखो.” साराच्या या फोटोवर तिचे चाहते आणि बॉलिवूडमधील मान्यवर चांगल्या प्रतिक्रिया देत आहेत.

Sara Ali khan, Bikini Photoshoot

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सारा आता २६ वर्षांची आहे. ती सुंदर आहे नि गुणवान अभिनेत्री पण आहे. प्रत्येक गोष्ट ती स्टाईलने करते.

Sara Ali khan, Bikini Photoshoot

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सारा अली खानच्या कामकाजाबाबत बोलायचं तर ती लवकरच अक्षयकुमार आणि धनुष यांच्यासोबत ‘अंतरंगी रे’ या चित्रपटात दिसेल. तिच्या भूमिकेचे सर्व शूटिंग पूर्ण झाले आहे.